चेन्नईचा गुजरातवर 'सुपर' विजय, पाचव्यांदा IPL च्या ट्रॉफीवर कोरल नावं
Newskatta30मे ३०, २०२३
0
आयपीएल 2023 मधील अंतिम सामना आज चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपडला. यासामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने गुजरातचा पराभव करून पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरल आहे.