रोहित-विराटने केलं निराश.. भारतीय धुरंधर फेल, सामन्यात ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व
Newskatta30जून ०९, २०२३
0
WTC Final Day 2 Review: आज एकामागोमाग एक भारतीय धुरंधर भुईसपाट होताना दिसले. कर्णधार रोहित शर्मापासून सलामीवीर शुभमन गिलने स्वस्तात विकेट गमावल्या. टीम इंडिया अडचणीत आहे.