मान्सूनबाबत मोठी अपडेट; भारतीय हवामान खात्याने दिली नवीन तारीख
Newskatta30जून ०५, २०२३
0
Monsoon in India: मान्सून रविवारी केरळमध्ये दाखल होणार होता. मात्र, आता आणखी तीन ते चार दिवस उशीर होण्याची शक्यता वर्तवली आहे. नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो.