राष्ट्रवादी लागली कामाला, प्रत्येक जिल्ह्याच्या नेत्यांना दिलं मोठं टार्गेट
Newskatta30जून ०६, २०२३
0
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होऊ घातलं आहे. मात्र या अधिवेशनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस मोठा प्रमाणात शक्तिप्रदर्शन करणार आहे.