
happy birthday nilesh sable : ‘कसे आहात सगळे, हसताय ना… हसायलाच पाहिजे’, असं म्हणत प्रेक्षकांची मोठ्या आपुलकीने विचारपूस करत निलेश साबळे सर्वांच्या भेटीला येतो आणि प्रेक्षकांचे मन जिंकतो. या क्षेत्रात येण्यासाठी त्याला त्याच्या आई वडिलांनी एक अट घातली होती