कधी बस कंडक्टर तर कधी रेडीओ जॉकी; खूप संघर्षमय होतं सुनील दत्तचं करिअर
Newskatta30जून ०६, २०२३
0
25 रूपये महिन्याचा पगार घेणाऱ्या सुनील दत्त यांनी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांना रांगेत नाव कमावलं. सुनील दत्त यांच्याबद्दल काही महिती नसलेल्या गोष्टी आज जाणून घेऊया.