परीक्षा न देता विद्यार्थी पास, PHD सुरू! परीक्षा देऊन विद्यार्थिनी मात्र नापास
Newskatta30जून १०, २०२३
0
प्रत्यक्षात एक विद्यार्थी परीक्षेला न बसता उत्तीर्ण झाला, मात्र परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनीचे गुणच गायब आहेत. त्यामुळे तिला आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.