'फडणवीसांचा शब्द अन् ठाकरेंची परतफेड', मुख्यमंत्र्यांनी सांगितला 2017 चा इतिहास
Newskatta30जुलै १६, २०२३
0
नवी मुंबईत शिवसेनेचा मेळावा पार पडला, यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जल्लोषात स्वागत केलं. मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.