नगरच्या समाधान मोरे मृत्यूला नवा ट्वीस्ट, दुसऱ्या पोस्टमॉर्टमनंतर धक्कादाक वळण
Newskatta30जुलै १९, २०२३
0
अहमदनगरच्या श्रीगोंदा इथल्या समाधान मोरेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आधी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता, मात्र आता पोलिसांनी याच प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केलाय.