स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी यांचा थाटात पार पडला साखरपुडा, फोटोत दिसलं प्रेम
Newskatta30जुलै २४, २०२३
0
स्वानंदी टिकेकरनं दोन दिवसांपूर्वी मचं ठरलं असे म्हणत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.प्रेमाची कबुली दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा पार पडला आहे.