नसरुल्लासोबत लग्न करणार का? भारतातून पाकिस्तानला गेलेली अंजू पहिल्यांदाच बोलली
Newskatta30जुलै २५, २०२३
0
प्रेमाला सीमा नसते हे पुन्हा सिद्ध झालंय. पाकिस्तानातली सीमा हैदर तिच्या प्रेमासाठी थेट भारतात आली. तर भारतातली अंजू तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात पोहोचली आहे.