एकेकाळी दिले हिट सिनेमे, आता करावा लागतोय साईड रोल; खंत व्यक्त करत म्हणाली...
Newskatta30जुलै १७, २०२३
0
मनीषा कोईराला ही 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री राहिली आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण आता तिने मुख्य भूमिका मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.