गुरूवारी पुणे-मुंबई प्रवास करणार असाल तर...बातमी तुमच्या कामाची
Newskatta30जुलै २७, २०२३
0
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर उद्या म्हणजेच 27 जुलैला पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. उद्या दुपारी 12 ते 2 या वेळेत सैल झालेल्या दरडी हलवल्या जाणार आहेत.