Type Here to Get Search Results !

ABP Majha Top 10, 23 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Rakesh Sharma : पहिले आणि एकमेव भारतीय अंतराळवीर, राकेश शर्मा सध्या काय करतात?

Where Is Astronaut Rakesh Sharma : राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होते, ते अंतराळात गेलेले एकमेव भारतीय नागरिक आहेत. Read More

Chandrayaan-3: चंद्रावर पाण्याची बाटली पाठवायला येईल \'एवढा\' खर्च; संपूर्ण मालमत्ताही पडेल कमी

चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे, हे यान चंद्रावर पाठवण्यासाठी जवळपास 615 कोटींचा खर्च आला. जर एखादी पाण्याची बाटली चंद्रावर पाठवायची असल्यास किती खर्च येतो, माहीत आहे का? Read More

Chandrayaan-3 Mission : चार वर्षात चार देश चंद्रावर उतरण्यात अयशस्वी, भारताने पुन्हा मजल मारली

Chandrayaan-3 Landing, Moon Mission : गेल्या चार वर्षांत चार देशांनी चंद्रमोहिम हाती घेतली, पण त्यांना चंद्रावर उतरण्यात अपयश आलं आहे. विशेष म्हणजे अपयशानंतरही भारताने पुन्हा नव्या जोमानं चंद्रमोहिम हाती घेतली. Read More

Moon Mission : 70 वर्षात 111 वेळा प्रयत्न, यश फक्त 8 वेळा; जगभरातील चंद्रमोहिमांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे?

Lunar Mission around The World : 70 वर्षात 111 चंद्रमोहिमा, फक्त 8 मोहीमांमध्ये यश; जगभरातील देशांच्या आतापर्यंतच्या चंद्रमोहिमांबाबत सविस्तर माहिती Read More

Urvashi Rautela Surya Kumar Yadav : उर्वशी -सुर्यकुमार एकत्र; नव्या व्हिडीओनं उडालीये खळबळ

उर्वशी आणि सूर्यकुमार एकत्र दिसून आले असून सध्या सोशल मीडियावर दोघांचीच चर्चा रंगली आहे. एका व्हायरल व्हिडीओनं सर्वांना प्रश्नच पडला आहे. Read More

Elvish Yadav Insta Live : बिग बाॅस विजेता एल्विश यादवचा इंस्टाग्रामवर नवा विक्रम; केवळ दोन मिनिटांत मोडला MC Stanचा रेकॉर्ड

एल्विश यादव काल त्याच्या फॅन्सकरता इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता आणि त्याने अवघ्या दोन ते अडीच मिनिटांत \'बिग बॉस सीझन 16\' चा विजेत्या एमसी स्टॅनचा रेकॉर्ड मोडला. Read More

18 वर्षाच्या प्रज्ञानानंदने नंबर 1 कार्लसनचा घामटा काढला, पहिली बाजी बरोबरीत

भारतीय बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानानंद हा दुसरा भारतीय आहे. Read More

Success story : दुर्मिळ आजाराने ग्रासले, चालताही येईना पण जिद्द सोडली नाही, आता पॉवरलिफ्टिंगमध्ये करतोय भारताचे प्रतिनिधित्व

Success story : प्रत्येकाला आयुष्यात अडचणींचा सामना करावाच लागतो. कोणतीही मोठी अडचण आली तरी खचून न जाता सामना करणाऱ्याला यश मिळतेच. Read More

Sneezing: डोळे उघडे ठेवून कोणी शिंकू शकतं का? शिंकताना डोळे बंद का होतात? \'हे\' आहे कारण

Sneezing Facts: आपल्याला शिंका येणं ही फार कॉमन गोष्ट आहे. शिंका कधीही येते, मग आपण ऑफिसमध्ये असलो काय किंवा घरी असलो काय. परंतु शिंकताना डोळे बंद का होतात? याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? Read More

Chandrayaan 3: चांद्रयान 3 यशस्वी ठरले तर गुंतवणूकदारांना मालामाल बनवतील हे 5 शेअर्स, स्टॉक्समध्ये बंपर उसळी येण्याची शक्यता

Share Market : चांद्रयान 3 संबंधित विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये सध्या तेजी असल्याचं चित्र आहे. चांद्रयानच्या लँडिंगनंतरही त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.  Read More

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.