Type Here to Get Search Results !

लवकरच सुरू होणार तलाठी भरती...

 4122 तलाठी पदाच्या भरती साठी ऑनलाइन अर्ज करताना लागणारी महत्वाची कागदपत्रे जाहीर....

तलाठी भरती 2023


महसूल विभाग अंतर्गत 4,122 जागांसाठी अर्ज प्रक्रियेच्या सुरुवातीची तसेच आवश्यक कागदपत्रे आणि वयोमर्यादेची माहिती देण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या संदर्भात एक शासननिर्णय सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.
त्या PDF मध्ये संपूर्ण पदांचा तपशील व माहिती देण्यात आली आहे. याकरता आपण खाली दिलेली PDF पहावी.


अर्जदाराने  MSCIT किंवा CCC संगणक चाचणी पूर्ण केलेली असावी.उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असावा. उमेदवाराचे वय किमान 18 आणि 45 पेक्षा जास्त नसावे.



संपूर्ण GR पाहण्यासाठी येथे  👉💥CLICK करा💥



तलाठी भरती शैक्षणिक कागदपत्रे : 

1) शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )

2) 10 वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट

3) 12 वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट

4) पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)

5) पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र (केली असल्यास)

6) इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc)



शैक्षणिक व्यतिरिक्त आवश्यक कागदपत्रे :

1) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)

2) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)

3) जातीचा दाखला (Caste Certificate)

4) नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)

5) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)

6) EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसा)

7) महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास)


इतर आवश्यक कागदपत्रे :

1) अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)

2) माजी सैनिक प्रमाणपत्र

3) खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)

4) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र

5) आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.