WhatsApp Status थेट FB Stories वर शेअर करता येणार..कसे ते जाणून घेऊया...
रोजच्या वापरातील प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवनवीन अपडेट्स आणत असते. व्हाट्सअँप स्टेटस फेसबुक शेअर करण्याचा पर्याय यापूर्वी सुद्धा होता परंतु आता यामध्ये अजून सुधारणा करत आता एक नवीन अपडेट आणले गेले आहे. या अपडेट अंतर्गत यूजर्सना व्हाट्सअँप स्टेटस थेट फेसबुक स्टोरीवर शेअर करण्याचा पर्याय मिळत आहे.
WABetaInfo नुसार, यापूर्वी सुद्धा व्हाट्सअँप आपले स्टेटस फेसबुक स्टोरीजमध्ये शेअर करू शकत होते, परंतु प्रत्येक वेळी त्यांनी काहीतरी नवीन पोस्ट केल्यावर, त्यांना मॅन्युअली पद्धतीने अपडेट शेअर करावं लागत होते. परंतु आता नव्या अपडेटनांतर हेच स्टेट्स ऑटोमॅटिक पद्धतीने तुम्ही फेसबुकवर शेअर करू शकता.
privacy setting मध्ये मिळेल option
व्हाट्सअँप वर स्टेटस प्रायव्हसी सेटिंगमध्ये यूजर्सना नवीन पर्याय मिळेल. रिपोर्टनुसार, युजर्स शेअर माय स्टेटस अपडेट्स अक्रॉस माय अकाऊंट्स (Share my status updates across my accounts) ऑप्शनच्या माध्यमातून फेसबुक अकाउंट ऍड करू शकतात.