कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा वाद सचिनच्या घरापर्यंत, बंगल्याबाहेर पोस्टरबाजी
Newskatta30जून ०१, २०२३
0
भारताचे कुस्तीपटू कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर कुस्तीपटूंना पाठिंबा न दिल्यामुळे पोस्टर लावण्यात आला.