महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संकेत कुलकर्णी हत्याकांडाचा निकाल आला
Newskatta30जून ०१, २०२३
0
शहरात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या संकेत कुलकर्णी निर्घृण खून प्रकरणी एका आरोपीला जन्मठेप झाली आहे. 23 मार्च 2018 रोजी संकेत कुलकर्णी या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची कारखाली चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली होती.