राज्यावरील चक्रीवादळाचं संकट टळलं? पण मान्सूनबाबत चिंता वाढवणारी बातमी समोर
Newskatta30जून ०७, २०२३
0
Cyclone Update: ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीपासून खोल समुद्रात सुमारे एक हजार किलोमीटर दूर असल्याचं हवामान खात्याच्या सूत्रांकडून आणि अभ्यासकांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर फारसा परिणाम जाणवणार नाही