देशभरातल्या विरोधकांची 23 जूनला बैठक, ठाकरे-पवार जाणार का? समोर आली मोठी अपडेट
Newskatta30जून ०८, २०२३
0
बिहारची राजधानी पटणामध्ये होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीची नवी तारीख समोर आली आहे. पहिले ही बैठक 12 जूनला होणार होती पण आता 23 जूनला या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.