चर्चगेटमधील वसतिगृहात तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला; नेमकं काय घडलं?
Newskatta30जून ०७, २०२३
0
Mumbai News : मुंबईतील चर्चगेटमधील मुलींच्या वसतीगृहात एका तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संशयित आरोपीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.