अरबी समुद्रावर घोंघावतंय 'बिपरजॉय', कोकण किनारपट्टीसह मुंबई-ठाण्याला अलर्ट!
Newskatta30जून ०७, २०२३
0
अरबी समुद्रात 'बिपरजॉय' चक्रीवादळ निर्माण झाल्याने देशाच्या किनारपट्टीसह इतर भागातही धोका निर्माण झालाय. येत्या 24 तासांत अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.