मध्यरात्री बाळ रडायला लागलं, आई उठली तेव्हा तिच्या पायाखालची जमिनच सरकली, समोर..
Newskatta30जून १२, २०२३
0
Jalgaon news : आपल्या तान्ह्या बाळासाठी रात्रीच्या अंधारात गड उतरलेली हिरकणी सर्वांनाच ठाऊक असेल. मात्र, जळगाव जिल्ह्यात एका आईने आपल्या बाळासाठी जीव धोक्यात घालून त्याचा प्राण वाचवला आहे. तुम्ही या आईला आधुनिक हिरकणीच म्हणाल.