तब्बल 43 ते 44 अंश तापमानात रणरणत्या उन्हाचा, कडक उकाड्याचा कसलाही विचार न करता अनिल पाण्याची झारी, कुदळ घेऊन झाडांच्या संगोपनासाठी सायकलवरून निघतात....अन् त्यांनी एकट्याने तब्बल 2500 झाडं लावली; कारण असं की डोळ्यात येईल पाणी
जून १२, २०२३
0
तब्बल 43 ते 44 अंश तापमानात रणरणत्या उन्हाचा, कडक उकाड्याचा कसलाही विचार न करता अनिल पाण्याची झारी, कुदळ घेऊन झाडांच्या संगोपनासाठी सायकलवरून निघतात.