वाघांचा जीव धोक्यात? वाघांच्या जीवावर उठलेले कोण आहेत बावरिया शिकारी?
Newskatta30जुलै २३, २०२३
0
bawaria gang : राज्यातील वाघांचा जीव संकटात सापडला आहे. केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेनं व्याघ्र प्रकल्पांना रेड अलर्ट दिलाय. जगात भारताची शान असलेल्या वाघांच्या जीवावर कोण उठलंय?