'या' 22 खाजगी कंपन्यांना सरकारचा दिला आधारची पडताळणी करण्याचा अधिकार!
Adhar Verification:
आधार कार्ड आवश्यक झाल्यामुळे बँक खाते उघडण्यापासून ते नवीन सिम कार्ड मिळवण्यापर्यंतची प्रक्रिया सोपी झाली आहे.
वित्त मंत्रालयाने आता 22 वित्त कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांची आधारची पडताळणी करण्यास मान्यता दिली आहे.
या 22 कंपन्यांमध्ये गोदरेज फायनान्स, अमेझॉन पे (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स, टाटा मोटर्स फायनान्स सोल्युशन्स, IIFL फायनान्स आणि महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, युनिऑरबिट पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड आणि एसव्ही क्रेडिटलाइन या कंपन्यांचा समावेश आहे.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हे कंपन्या आता आधार क्रमांक वापरून ग्राहकांना ओळखू शकतील तसेच त्यांच्या इतर सर्व महत्त्वाच्या माहितीची पडताळणी करू शकतील.
1. गोदरेज फायनान्स लिमिटेड
2. पॉल मर्चंट्स फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड
3. स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड
4. टाटा मोटर्स फायनान्स सोल्युशन्स लिमिटेड
5. स्वतंत्र मायक्रो हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड
6. Uniorbit Payment Solutions Limited
7. एसव्ही क्रेडिटलाइन लिमिटेड
8. शुभलक्ष्मी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड
9. शाखा इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
10. हिरो फिनकॉर्प लिमिटेड
11. महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
12. लाइट मायक्रोफायनान्स प्रायव्हेट लिमिटेड
13. बेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेड
14. IIFL फायनान्स लिमिटेड
15. हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड
16. जेएमजे फिनटेक लिमिटेड
17. मिडलँड मायक्रोफिन लिमिटेड
18. रिव्हिएरा इन्व्हेस्टर्स प्रायव्हेट लिमिटेड
19. सेव्ह मायक्रोफायनान्स प्रायव्हेट लिमिटेड
20. शेअर इंडिया फिनकॅप प्रायव्हेट लिमिटेड
21. ऍमेझॉन पे (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड
22. आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड