Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत 31 मेपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे.पुढील 48 तास महत्त्वाचे, राज्यातील या भागांत पूर्वमोसमी पावसाची शक्यता
मे २९, २०२३
0
Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत 31 मेपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे.