64 रूपयांमुळे गेलेली इज्जत पण नंतर सुपर्णा श्याम संकेत पाठकच्या पडली प्रेमात
Newskatta30मे ३१, २०२३
0
अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्यामयांनी अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर म्हणजे 22 एप्रिलला लग्नगाठ बांधली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या दोघांचं सूत कसं जुळलं. शिवाय यांच्या लव्हस्टोरीमध्ये 64म रूपयांचे खूप महत्त्व आहे.