आज निर्जला एकादशी! विष्णू पूजनावेळी वाचा ही कथा, सर्व एकादशी व्रताचं मिळेल पुण्य
Newskatta30मे ३१, २०२३
0
एकदा भीमाने वेद व्यासांना सांगितले की, मोठा भाऊ युधिष्ठर, अर्जुनासह आम्ही सर्व अनुज एकादशीचे व्रत-उपवास करू शकतो. देवाची पूजा करून दानधर्म करू शकतो, परंतु अडचण अशी आहे की...