आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा 5 विकेटने रोमांचक पराभव केला. रवींद्र जडेजा चेन्नईच्या या विजयाचा शिल्पकार ठरला.IPL 2023 : फायनलमधल्या पराभवानंतर सदम्यात, रात्रभर झोपला नाही गुजरातचा खेळाडू
मे ३१, २०२३
0
आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा 5 विकेटने रोमांचक पराभव केला. रवींद्र जडेजा चेन्नईच्या या विजयाचा शिल्पकार ठरला.