20 वय वरषच जकल हत मस इडयच खतब; पण नशबन सथ दल नह अन....
Newskatta30जून २८, २०२३
0
तनुश्रीने एके काळी बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या स्टार्ससोबत काम केलं होतं. पण तिची सुरुवात नक्की कुठून झाली होती याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला तनुश्रीच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबद्दल सांगणार आहोत.