या राशीच्या व्यक्तींचा करिष्मा आज झळाळेल, कसा असेल तुमचा 8 जूनचा दिवस?
Newskatta30जून ०८, २०२३
0
सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 8 जून 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.