ABP Majha Top 10, 20 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

Child Serial Killer : जगातला सगळ्यात लहान वयाचा सीरियल किलर , वयाच्या आठव्या वर्षी तिघांना संपवलं

Crime News: आजकाल ओटीटी प्लॅटफाॅर्मवर अनेक क्राईम संबंधित वेब सिरीज दाखवल्या जातात. त्याचा थेट परिणाम लहान मुलांच्या मनावर होतो. असाच एक मुलगा ज्याने वयाच्या आठव्या वर्षी तीन खून केले आहेत. Read More

Karnataka Election: जगदीश शेट्टर यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेची आमदारकी मिळणार; भाजपमधून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर झाला होता पराभव

Jagadish Shettar News: जगदीश शेट्टर यांचा जरी पराभव झाला असला तरी लिंगायत समूदायाची व्होट बँक भाजपकडे वळवण्यात त्यांचा मोठा हात होता. Read More

China On Terrorist Sajid Mir: पुन्हा एकदा दहशतवादाची चीनकडून पाठराखण, साजिद मीरविरोधात UN मध्ये \'वीटो\'चा वापर

China On Terrorist Sajid Mir: संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारत आणि अमेरिकेने साजिद मीर या दशहतवाद्याविरोधात ठेवलेल्या प्रस्तावावर चीनने \'वीटो\'चा अधिकार वापरला आहे. Read More

Adipurush Box Office Collection Day 3 : वादात अडकूनही बॉक्स ऑफिसवर \'आदिपुरुष\'चा डंका; तीन दिवसांत जगभरात केली 300 कोटींपेक्षा अधिक कमाई

Adipurush : \'आदिपुरुष\' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. Read More

Ameesha Patel: अभिनेत्री अमिषा पटेलचं कोर्टात आत्मसमर्पण; 5 वर्ष जुनं प्रकरण अंगलट, चेहरा जाकून कोर्टात लावली हजेरी

Ameesha Patel: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. फसवणूक प्रकरणात तिने रांची दिवाणी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. Read More

जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!

Asian Fencing C\'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More

सात्विक-चिराग जोडीनं इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा पराभव करत फडकवला तिरंगा, असा पराक्रम करणारी भारताची पहिलीच जोडी

Indonesia Open 2023 : असा पराक्रम करणारी ही भारताची पहिलीच जोडी ठरली आहे. याआधी भारताच्या कोणत्याही दुहेरी जोडीने 1000 वर्ल्ड टूर सुपर स्पर्धा जिंकलेली नव्हती. Read More

Health Tips : योगासन करण्यापूर्वी आणि नंतर काय खावं? आरोग्यासाठी फायदेशीर असलेले पदार्थ, घ्या जाणून

योगाशी संबंधित सर्व तज्ज्ञांचे म्हणणे आहे की केवळ आरोग्यास उपयुक्त आणि संतुलित आहारामुळे़ योगाचा पूर्ण फायदा हा आरोग्यास होऊ शकतो. योग करण्यापूर्वी आणि नंतर कोणते अन्न खावे , हे जाणून घेऊया. Read More

Air India News: इंडिगोनंतर आता एअर इंडियाचा एअरबस-बोईंगशी करार, 470 नवीन विमानं खरेदी करणार

Air India Boeing Airbus Agreement : एअर इंडियांने एअरबस-बोईंगशी करार केला असून 470 नवीन विमानं खरेदी करणार आहे. Read More

ABP Majha Top 10 21 June 2023 : आजचय ठळक घडमड Breaking News Today सकळचय बरकग नयज वच एबप मझचय सकळचय टप हडलईनस
जून २१, २०२३
0
Tags