Type Here to Get Search Results !

बलसर रलव अपघतनतर ओडशत आणख एक मठ दरघटन टळल; मलगड घसरल

Goods train derailed in odisha raigarh: ओडिशातील रायगड जिल्ह्यातील अंबाडोलाजवळ शनिवारी मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले. याच्या काही दिवसांपूर्वी बालासोर येथे रेल्वे रुळावरून घसरून 291 जणांचा मृत्यू झाला होता तर 1100 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.