महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक करून..
Newskatta30जून ०८, २०२३
0
Mira Road Crime: आरोपी मयत महिलेच्या मृतदेहाची तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवायचा आणि त्यानंतर तो ते मिक्सरमध्ये बारीक करत असल्याची माहिती समोर आली आहे.