कबीर बेदींच्या चौथ्या लग्नानंतर भडकलेली मुलगी;डायन म्हणत काढलेला सावत्र आईवर राग
Newskatta30जून ०७, २०२३
0
कबीर बेदी यांनी 70 व्या वाढदिवसापूर्वी जानेवारी 2016 मध्ये ब्रिटिश वंशाच्या मॉडेल परवीन दुसांजशी लग्न केले. तिने थेट सोशल मीडियावर पोस्ट लिहीत वडिलांच्या लग्नादिवशीच त्यांच्यावरचा राग काढला होता.