इडयन मलटर अकदममधय नकर 10व पस असल तर सध अस कर अपलय!
Newskatta30जुलै ०७, २०२३
0
देहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (आयएमए) ही भारतातील सर्वात जुन्या लष्करी अकादमींपैकी एक आहे. या ठिकाणी प्रामुख्यानं भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं.