आज एखाद्याशी तुम्ही भावनिकदृष्ट्या जास्त जवळ जाल; कसा असेल 17 जुलैचा दिवस?
Newskatta30जुलै १७, २०२३
0
सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून,त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 जुलै 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.