Type Here to Get Search Results !

तुळजापूरच्या पोराचा धमाका, इमर्जिंग आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला धुतलं

एसीसी मेन्स इमर्जिंग कपचा 12वा सामना भारत ए आणि पाकिस्तान ए यांच्यात कोलंबोमध्ये खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात भारतीय टीमचा 13 ओव्हर शिल्लक राहून 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.