वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैसवालने दीडशतक झळकावून अनेक विक्रम केले.Yashasvi Jaiswal : जैसवालचे 'यशस्वी' पदार्पण, पहिल्याच सामन्यात केले अनेक विक्रम
जुलै १५, २०२३
0
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैसवालने दीडशतक झळकावून अनेक विक्रम केले.