ABP Majha Top 10, 23 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

Chandrayaan 3: चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर राज्यभरात जल्लोष; नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण

Chandrayaan 3: भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर राज्यभर जल्लोष साजरा केला जात आहे. विविध ठिकाणी फटाके फोडून आणि पेढे भरवून हा आनंदाचा क्षण साजरा केला जात आहे. Read More

ISRO Mission Aditya : चंद्रानंतर आता मिशन आदित्य...काही दिवसांत इस्रो लाँच करणार \'आदित्य एल-1\'

ISRO Mission Sun : इस्रोकडून येत्या काही दिवसात \'आदित्य एल-1\' ही सौर मोहीम सुरू होणार आहे. ही अंतराळ मोहीम सूर्याच्या अभ्यासासाठी असणार आहे. Read More

Russia Plane Crash : रशियात विमान कोसळले, वॅग्नर नेते येवगेनी प्रीगोझिन यांच्यासह 10 जणांचा मृ्त्यू

रशियाच्या मॉस्को शहराच्या उत्तरेला एका खासगी विमानाचा अपघात (Russia Plane Crash) झाल्याची घटना घडली. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. Read More

Dream Girl 2 : ‘ड्रीम गर्ल 2’ने केला मोठा धमाका, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी इतक्या हजारांचे झाले अॅडव्हान्स बुकिंग

ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. धमाकेदार बाब म्हणजे अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच चित्रपटाने मोठा धमाका केल्याचे बघायला मिळत आहे. Read More

Siddharth Chandekar : \'तुला पण एक जोडीदार हवा\' सिद्धार्थ चांदेकरच्या आईने केलं दुसरं लग्न, पोस्ट शेअर करत आईला दिलेल्या शुभेच्छा

मराठी इंडस्ट्रीचा चाॅकलेट बाॅय सिद्धार्थ चांदेकर यानी त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे. सिद्धार्थची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न केलंय. Read More

18 वर्षाच्या प्रज्ञानानंदने नंबर 1 कार्लसनचा घामटा काढला, पहिली बाजी बरोबरीत

भारतीय बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानानंद हा दुसरा भारतीय आहे. Read More

Success story : दुर्मिळ आजाराने ग्रासले, चालताही येईना पण जिद्द सोडली नाही, आता पॉवरलिफ्टिंगमध्ये करतोय भारताचे प्रतिनिधित्व

Success story : प्रत्येकाला आयुष्यात अडचणींचा सामना करावाच लागतो. कोणतीही मोठी अडचण आली तरी खचून न जाता सामना करणाऱ्याला यश मिळतेच. Read More

Health Tips : सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढतेय? \'हे\' आहे यामागचं कारण; वाचा सविस्तर

Health Tips : पहाटेच्या वेळेस रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात अनेक हार्मोनल इंटरॅक्शन घडतात. Read More

Sugar Export : कमी पावसाचा फटका... साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज, सण-उत्सव, निवडणुकीमुळे साखर निर्यातीवर बंदी?

Sugar Export Ban : कमी पावसाचा फटका साखर उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे. साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडून साखर निर्यातीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. Read More

ABP Majha Top 10, 24 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
ऑगस्ट २४, २०२३
0
Tags