Type Here to Get Search Results !

ABP Majha Top 10, 6 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

ABP Majha Top 10, 5 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

ABP Majha Top 10, 5 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

Sanjay Singh : \'आप\'च्या संजय सिंह यांना पाच दिवसांची ईडीची रिमांड, खासदाराच्या घरात दोन कोटींचा व्यवहार झाल्याचा ईडीचा दावा

Sanjay Singh Arrested In Liquor scam case : बुधवारी दिल्ली मद्य धोरण प्रकरणात आपचे खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली होती.  Read More

World Cup 2023 : विश्वचषकाच्या पदार्पणात शतक, सर्वात वेगवान धावांचा पाठलाग, पहिल्याच सामन्यात रेकॉर्डचा पाऊस

Devon Conway and Rachin Ravindra: विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांची भागीदारी केली. Read More

Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

Harry Potter : \'हॅरी पॉटर\'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Harry Potter : \'हॅरी पॉटर\' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

Rachin Ravindra : विश्वविजेत्या साहेबांना अहमदाबादच्या मैदानात नाचवणारा न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रविंद्र आहे तरी कोण?

देशांतर्गत कामगिरीमधील सातत्यामुळे न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यास मदत झाली. नोव्हेंबर 2022 मध्ये, रवींद्रला भारताविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले. Read More

ICC Cricket World Cup 2023 England vs New Zealand : न्यूझीलंडच्या दोन वेगवान तोफा मैदानात नसतानाही विश्वविजेत्या इंग्लंडची दमछाक

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्यासमोर इंग्लंडच्या एकही फलंदाजाला तग धरता आला नाही. इंग्लंडकडून शेवटच्या विकेटसाठी झालेल्या 30 धावांच्या भागीदारीमुळे 282 धावांपर्यंत मजल मारता आली.  Read More

Health Tips : तुम्हालाही रोज नाश्त्यात ओट्स खाण्याची सवय आहे? वाचा ओट्सचा आरोग्यावर होणारा परिणाम

Health Tips : ओट्स हे सर्वसाधारणपणे आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जाते. पण ओट्स हे सर्व लोकांसाठी आरोग्यदायी आहेच असे नाही. Read More

SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, कारण....

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (state bank of India) खाते असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता छोट्या कामांसाठी तुम्हाला बँकेत जावे लागणार नाही. Read More

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.