नातवा बोले सुनेला लागे! महिलेने रागात सासूसोबत नको तेच केलं; संतापजनक VIDEO
Newskatta30मे २९, २०२३
0
सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सून तिच्या सासूला जबर मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ बघून अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे.