मोबाईल गेम धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी आरोपी शाहनवाझ मकसूदला अटक केली आहे. या प्रकरणी मुंब्रा कनेक्शन समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मोबाईल गेम धर्मांतराचं मुंब्रा कनेक्शन, आरोपीला अटक, जितेंद्र आव्हाड म्हणतात...
जून १२, २०२३
0
मोबाईल गेम धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी आरोपी शाहनवाझ मकसूदला अटक केली आहे. या प्रकरणी मुंब्रा कनेक्शन समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.