जागेवरून उठू शकत नव्हते राज कपूर; फार त्रासदायक होते शेवटचे दिवटचे दिवस
Newskatta30जून ०२, २०२३
0
बॉलिवूडचे शो मॅन अर्थात अभिनेते राज कपूर. 2जून म्हणजे राज कपूर यांची पुण्यतिथी. 2018मध्ये राज कपूर यांची मुलगी रीमा जैन यांनी एका मुलाखतीत राज कपूर यांच्या शेवटच्या दिवसांविषयी सांगितलं आहे.